लुफ्तान्सा
€६.२३
१८ डिसें, ११:१९:५७ AM [GMT]+१ · EUR · BIT · डिस्क्लेमर
स्टॉकIT वरील सूचीबद्ध स्टॉकमुख्यालय DE मध्ये आहे
याआधी बंद झाले
€६.४४
आजची रेंज
€६.१९ - €६.३४
वर्षाची रेंज
€५.३८ - €८.५०
बाजारातील भांडवल
७.४९ अब्ज EUR
सरासरी प्रमाण
२४.६५ ह
P/E गुणोत्तर
८.३१
लाभांश उत्पन्न
४.८२%
प्राथमिक एक्सचेंज
ETR
CDP हवामान बदलाचा स्कोअर
A-
बाजारपेठेच्या बातम्या
.DJI
०.६१%
NDAQ
१.०६%
.INX
०.३९%
.DJI
०.६१%
वित्तीय
उत्पन्नाचे विवरण
कमाई
निव्वळ उत्पन्न
(EUR)सप्टें २०२४Y/Y बदल
कमाई
१०.७४ अब्ज४.५१%
ऑपरेटिंग खर्च
१.८६ अब्ज०.११%
निव्वळ उत्पन्न
१.१० अब्ज-८.१४%
निव्वळ फायदा मार्जिन
१०.२०-१२.०७%
प्रति शेअर कमाई
EBITDA
१.३९ अब्ज-५.१२%
प्रभावी कर दर
१७.७४%
एकूण मालमत्ता
एकूण दायित्वे
(EUR)सप्टें २०२४Y/Y बदल
रोख व अल्पकालीन गुंतवणूक
८.८७ अब्ज-१.५०%
एकूण मालमत्ता
४६.४४ अब्ज-०.३३%
एकूण दायित्वे
३६.२३ अब्ज०.२८%
एकूण इक्विटी
१०.२१ अब्ज
शेअरची थकबाकी
१.२० अब्ज
बाजार व पुस्तकी मूल्याचे गुणोत्तर
०.७६
मालमत्तेवर परतावा
४.२२%
भांडवलावर परतावा
८.३२%
रोख रकमेतील एकूण बदल
(EUR)सप्टें २०२४Y/Y बदल
निव्वळ उत्पन्न
१.१० अब्ज-८.१४%
ऑपरेशद्वारे मिळालेली रोकड
६३.५० कोटी-४७.९५%
गुंतवणुकीमधून मिळालेली रोख
-१.०४ अब्ज-१६७.४४%
वित्तपुरवठ्यामधून मिळालेली रोख
११.३० कोटी१२७.१०%
रोख रकमेतील एकूण बदल
-२९.४० कोटी-१७०.००%
उर्वरित रोख प्रवाह
-७.७९ कोटी९३.००%
बद्दल
दॉइशे लुफ्तान्सा आ.गे. अथवा लुफ्तान्सा ही य्रुरोपातील तसेच जगातील अग्रणीची नागरी विमान वाहतूक कंपनी असून मूळ जर्मन कंपनी आहे. कंपनीचे मुख्य कार्यालय क्योल्न येथे असून याचा मुख्य विमानतळ फ्रांकफुर्ट येथे आहे. लुफ्तांसा प्रवासीउड्डाणांनुसार जगातील पाचव्या क्रमांकाची तर युरोपमधील दुसऱ्या विमानकंपनी आहे. याची विमान सेवा जर्मनीतील १८ व जगभरातील ७८ देशातून शहरांत असून जर्मनीतून जगभरातील १८०हून अधिक ठिकाणी त्यांची उड्डाणे होतात. आपल्या सहकंपन्यांसह लुफ्तांसा ४१० ठिकाणी प्रवासी पोचवते व आणते. लुफ्तांसाकडे ७२२ विमाने आहेत. लुफ्तांसाचे प्रशासकीय मुख्यालय ड्यूट्झ या क्योल्नचा उपनगरात आहे तर मुख्य हब फ्रांकफुर्ट आणि दुय्यम हब म्युन्शेन येथे आहे. लुफ्तांसाचे बहुतांश वैमानिक व कर्मचारी फ्रांकफुर्टस्थित आहेत. लुफ्तांसाकडे १, १७, ००० कर्मचारी असून या कंपनीने २०१० साली ९ कोटी प्रवाशांची ने-आण केली. लुफ्तांसा स्टार अलायन्सचा संस्थापक सदस्य आहे. जेटब्ल्यू, ब्रसेल्स एरलाइन्स इत्यादी विमानकंपन्यांमध्ये लुफ्तान्साची भागीदारी आहे. Wikipedia
स्थापना केल्याची तारीख
६ जाने, १९५३
वेबसाइट
कर्मचारी
१,००,५१८
आणखी शोधा
तुम्हाला कदाचित यात रस असेल
ही सूची अलीकडील शोध, फॉलो केलेल्या सुरक्षा आणि इतर अ‍ॅक्टिव्हिटीमधून जनरेट केली गेली आहे. अधिक जाणून घ्या

सर्व डेटा आणि माहिती फक्त वैयक्तिक माहितीच्या उद्देशाने "जशी आहे तशी" दिली गेली आहे आणि ती आर्थिक सल्ला देण्याच्या हेतूने नाही किंवा ती व्यापार करण्याच्या उद्देशाने अथवा गुंतवणूक, कर, कायदेशीर, लेखा किंवा इतर सल्ल्यांसाठी नाही. Google गुंतवणूक सल्लागार नाही किंवा आर्थिक सल्लागार नाही आणि या सूचीमध्ये समाविष्ट कोणत्याही कंपन्या किंवा त्या कंपन्यांनी जारी केलेल्या कोणत्याही सिक्युरिटीविषयी कोणतेही मत किंवा शिफारस व्यक्त करत नाही. कृपया कोणतेही व्यवहार करण्यापूर्वी किमतीची पडताळणी करण्यासाठी तुमच्या ब्रोकर किंवा आर्थिक प्रतिनिधीचा सल्ला घ्या. अधिक जाणून घ्या
शोधा
शोध साफ करा
शोध बंद करा
Google Apps
मुख्य मेनू