बामर लॉरी
₹२५६.६५
१८ ऑक्टो, ४:०१:२१ PM [GMT]+५:३० · INR · BOM · डिस्क्लेमर
स्टॉकIN वरील सूचीबद्ध स्टॉक
याआधी बंद झाले
₹२५५.७०
आजची रेंज
₹२४८.६० - ₹२५९.९५
वर्षाची रेंज
₹१२९.२५ - ₹३२०.२५
बाजारातील भांडवल
४४.०३ अब्ज INR
सरासरी प्रमाण
२७.१७ ह
P/E गुणोत्तर
१६.३७
लाभांश उत्पन्न
३.३१%
प्राथमिक एक्सचेंज
NSE
बाजारपेठेच्या बातम्या
वित्तीय
उत्पन्नाचे विवरण
कमाई
निव्वळ उत्पन्न
(INR)जून २०२४Y/Y बदल
कमाई
६.३८ अब्ज७.७४%
ऑपरेटिंग खर्च
१.५८ अब्ज११.२४%
निव्वळ उत्पन्न
६३.८३ कोटी११.३७%
निव्वळ फायदा मार्जिन
१०.००३.३१%
प्रति शेअर कमाई
EBITDA
६४.२२ कोटी०.२४%
प्रभावी कर दर
१४.९४%
एकूण मालमत्ता
एकूण दायित्वे
(INR)जून २०२४Y/Y बदल
रोख व अल्पकालीन गुंतवणूक
५.२५ अब्ज१७.१८%
एकूण मालमत्ता
एकूण दायित्वे
एकूण इक्विटी
१८.४८ अब्ज
शेअरची थकबाकी
१७.११ कोटी
बाजार व पुस्तकी मूल्याचे गुणोत्तर
२.४०
मालमत्तेवर परतावा
भांडवलावर परतावा
६.३०%
रोख रकमेतील एकूण बदल
(INR)जून २०२४Y/Y बदल
निव्वळ उत्पन्न
६३.८३ कोटी११.३७%
ऑपरेशद्वारे मिळालेली रोकड
गुंतवणुकीमधून मिळालेली रोख
वित्तपुरवठ्यामधून मिळालेली रोख
रोख रकमेतील एकूण बदल
उर्वरित रोख प्रवाह
बद्दल
बामर लॉरी अँड कंपनी लिमिटेड ही एक भागीदारी संस्था आहे. ही १ फेब्रुवारी १८६७ रोजी कोलकाता येथे जॉर्ज स्टीफन बाल्मर आणि अलेक्झांडर लॉरी या दोन स्कॉट्स लोकांनी स्थापन केली. आज बाल्मर लॉरी ही भारत सरकारच्या पेट्रोलियम आणि नैसर्गिक गॅस मंत्रालयाच्या अंतर्गत मिनी-रत्न I सार्वजनिक क्षेत्रातील उद्योग आहे. याची उलाढाल ३१ मार्च २०१६ च्या आर्थिक वर्षात ₹२८९५ कोटी होती आणि ₹ २३४ कोटी नफा झाला होता. इ.स. १९२४ मध्ये ही ४० लाख डॉलर्सची पेड अप भागभांडवलासहित खाजगी कंपनी बनली. इ.स. १९३६ मध्ये पब्लिक लिमिटेड कंपनी बनली. आणि त्यानंतर १९७२ मध्ये भारत सरकारच्या अधीन झाली. बीएल उत्पादनांमध्ये स्टील बॅरल्स, औद्योगिक वंगण, स्पेशॅलिटी स्नेहक, कॉर्पोरेट ट्रॅव्हल आणि लॉजिस्टिक सर्व्हिसेसचा समावेश आहे. कार्यप्रदर्शन रसायने आणि लॉजिस्टिक इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये ही कंपनी काम करते. हे भारतातील स्टील बॅरेल्सचे सर्वात मोठे उत्पादक आहेत. या कंपनीचे मुख्यालय कोलकाता येथे आहे आणि त्याचे कार्यालये संपूर्ण भारतात आहे. तसेच यूकेमध्ये बेडफोर्ड येथेही आहेत. Wikipedia
स्थापना केल्याची तारीख
१ फेब्रु, १८६७
वेबसाइट
कर्मचारी
८६३
आणखी शोधा
तुम्हाला कदाचित यात रस असेल
ही सूची अलीकडील शोध, फॉलो केलेल्या सुरक्षा आणि इतर अ‍ॅक्टिव्हिटीमधून जनरेट केली गेली आहे. अधिक जाणून घ्या

सर्व डेटा आणि माहिती फक्त वैयक्तिक माहितीच्या उद्देशाने "जशी आहे तशी" दिली गेली आहे आणि ती आर्थिक सल्ला देण्याच्या हेतूने नाही किंवा ती व्यापार करण्याच्या उद्देशाने अथवा गुंतवणूक, कर, कायदेशीर, लेखा किंवा इतर सल्ल्यांसाठी नाही. Google गुंतवणूक सल्लागार नाही किंवा आर्थिक सल्लागार नाही आणि या सूचीमध्ये समाविष्ट कोणत्याही कंपन्या किंवा त्या कंपन्यांनी जारी केलेल्या कोणत्याही सिक्युरिटीविषयी कोणतेही मत किंवा शिफारस व्यक्त करत नाही. कृपया कोणतेही व्यवहार करण्यापूर्वी किमतीची पडताळणी करण्यासाठी तुमच्या ब्रोकर किंवा आर्थिक प्रतिनिधीचा सल्ला घ्या. अधिक जाणून घ्या
लोक हेदेखील शोधतात
शोधा
शोध साफ करा
शोध बंद करा
Google Apps
मुख्य मेनू