इंडियामार्ट
₹२,२०४.३५
६ मे, ४:०१:२३ PM [GMT]+५:३० · INR · BOM · डिस्क्लेमर
स्टॉकIN वरील सूचीबद्ध स्टॉक
याआधी बंद झाले
₹२,२४०.३०
आजची रेंज
₹२,१९०.७५ - ₹२,२३९.९०
वर्षाची रेंज
₹१,८५०.०० - ₹३,१९८.९५
बाजारातील भांडवल
१.३२ खर्व INR
सरासरी प्रमाण
६.४६ ह
P/E गुणोत्तर
२४.०७
लाभांश उत्पन्न
१.३६%
प्राथमिक एक्सचेंज
NSE
बाजारपेठेच्या बातम्या
GS
१.४१%
.INX
०.७१%
वित्तीय
उत्पन्नाचे विवरण
कमाई
निव्वळ उत्पन्न
(INR)मार्च २०२५Y/Y बदल
कमाई
३.५५ अब्ज१२.८२%
ऑपरेटिंग खर्च
६३.१० कोटी-२८.७१%
निव्वळ उत्पन्न
१.८१ अब्ज८१.३६%
निव्वळ फायदा मार्जिन
५०.८७६०.७८%
प्रति शेअर कमाई
३८.४८१५०.३६%
EBITDA
१.३० अब्ज५७.५७%
प्रभावी कर दर
१७.२०%
एकूण मालमत्ता
एकूण दायित्वे
(INR)मार्च २०२५Y/Y बदल
रोख व अल्पकालीन गुंतवणूक
२८.७२ अब्ज२३.६४%
एकूण मालमत्ता
४१.३४ अब्ज१९.८७%
एकूण दायित्वे
१९.४८ अब्ज१३.७८%
एकूण इक्विटी
२१.८५ अब्ज
शेअरची थकबाकी
६.०० कोटी
बाजार व पुस्तकी मूल्याचे गुणोत्तर
६.१५
मालमत्तेवर परतावा
भांडवलावर परतावा
१५.०५%
रोख रकमेतील एकूण बदल
(INR)मार्च २०२५Y/Y बदल
निव्वळ उत्पन्न
१.८१ अब्ज८१.३६%
ऑपरेशद्वारे मिळालेली रोकड
गुंतवणुकीमधून मिळालेली रोख
वित्तपुरवठ्यामधून मिळालेली रोख
रोख रकमेतील एकूण बदल
उर्वरित रोख प्रवाह
बद्दल
इंडियामार्ट इंटरमेश लिमिटेड ही एक भारतीय ई-कॉमर्स कंपनी आहे. जी बी2सी, बी2बी आणि किरकोळ ग्राहकांना वेब पोर्टलद्वारे उत्पदनांची विक्री सेवा प्रदान करते. या समुहाची सुरुवात १९९६ मध्ये दिनेश अग्रवाल व ब्रिजेश अग्रवाल यांनी केली. यांनी IndiaMART.com ही संकेतस्थळ स्थापना केली या मागे एका व्यवसायिकाला भारतीय उत्पादकाशी थेट जोडण्यासाठी हे पोर्टल बनवली. या कंपनीचे मुख्यालय नोएडा, उत्तर प्रदेश, भारत येथे आहे. इंडियामार्ट संकेतस्थळाला २०१७, २०१८ आणि २०१९ मध्ये अनुक्रमे ३२.५ कोटी, ५५.२ कोटीआणि ७२.३ कोटी लोकांनी भेट दिली होती. त्यापैकी २०.४ कोटी, ३९.६ कोटी आणि ५५ कोटी लोकांनी मोबाईल वापरून याला भेट दिली होती. ही एकूण रहदारीच्या अनुक्रमे ६३%, ७२% आणि ७६% आहे. सध्या इंडियामार्टच्या ॲपचे अँड्रॉइडवर ४.७ चे रेटिंग आहे आणि १ कोटी पेक्षा जास्त डाउनलोड आहेत. एंजल ब्रोकिंग च्या मते आर्थिक वर्ष २०१९ मध्ये ₹२० कोटी रुपये निव्वळ नफा होता आणि महसूल ५०७ कोटी रुपयांची होती. आर्थिक वर्ष २०१४ ते २०१९ मध्ये २९% सीएजीआर नोंदणीकृत होती. यात शून्य कर्ज आणि मोठ्या प्रमाणात रोख शिल्लक दिसून येते. ३१ मार्च २०१९ पर्यंत कंपनीकडे 8.27 कोटी नोंदणीकृत खरेदीदार होते आणि त्यांच्याकडे भारतात ५५.५ लाख पुरवठा करणारे स्टोफ्रॉन्ट्स होते आणि पुढील दोन वर्षात २९ टक्के वाढीचा वार्षिक वाढ दर ठेवण्याची अपेक्षा आहे. Wikipedia
स्थापना केल्याची तारीख
१ एप्रि, १९९६
वेबसाइट
कर्मचारी
५,३८४
आणखी शोधा
तुम्हाला कदाचित यात रस असेल
ही सूची अलीकडील शोध, फॉलो केलेल्या सुरक्षा आणि इतर अ‍ॅक्टिव्हिटीमधून जनरेट केली गेली आहे. अधिक जाणून घ्या

सर्व डेटा आणि माहिती फक्त वैयक्तिक माहितीच्या उद्देशाने "जशी आहे तशी" दिली गेली आहे आणि ती आर्थिक सल्ला देण्याच्या हेतूने नाही किंवा ती व्यापार करण्याच्या उद्देशाने अथवा गुंतवणूक, कर, कायदेशीर, लेखा किंवा इतर सल्ल्यांसाठी नाही. Google गुंतवणूक सल्लागार नाही किंवा आर्थिक सल्लागार नाही आणि या सूचीमध्ये समाविष्ट कोणत्याही कंपन्या किंवा त्या कंपन्यांनी जारी केलेल्या कोणत्याही सिक्युरिटीविषयी कोणतेही मत किंवा शिफारस व्यक्त करत नाही. कृपया कोणतेही व्यवहार करण्यापूर्वी किमतीची पडताळणी करण्यासाठी तुमच्या ब्रोकर किंवा आर्थिक प्रतिनिधीचा सल्ला घ्या. अधिक जाणून घ्या
शोधा
शोध साफ करा
शोध बंद करा
Google Apps
मुख्य मेनू