मुख्यपृष्ठJPY / GBP • चलन
add
JPY / GBP
याआधी बंद झाले
०.००५०
जपानी येन बद्दल
जपानी येन हे जपानचे अधिकृत चलन आहे. युनायटेड स्टेट्स डॉलर आणि युरो नंतर परकीय चलन बाजारात हे तिसरे सर्वात जास्त व्यापार केलेले चलन आहे.[4] हे युनायटेड स्टेट्स डॉलर आणि युरो नंतर तिसरे राखीव चलन म्हणून देखील वापरले जाते. Wikipediaपाउंड स्टर्लिंग बद्दल
ब्रिटिश पाउंड हे युनायटेड किंग्डमचे अधिकृत चलन आहे. हे £ किंवा ₤ या चिन्हाने दाखवतात. पाउंड या नावाचे एक वजनाचे मापही आहे. एक रत्तल = ४५३.५९२ ग्रॅम. Wikipedia