मुख्यपृष्ठKRW / EUR • चलन
add
KRW / EUR
याआधी बंद झाले
०.०००६४
बाजारपेठेच्या बातम्या
दक्षिण कोरियन वोन बद्दल
वोन हे दक्षिण कोरियाचे अधिकृत चलन आहे. Wikipediaयुरो बद्दल
युरो हे युरोपियन संघाच्या युरोक्षेत्रामधील देशांचे अधिकृत चलन आहे. युरोपियन संघाच्या विद्यमान २८ सदस्य राष्ट्रांपैकी खालील १९ राष्ट्रे हे चलन अधिकृतरित्या वापरतात. ऑस्ट्रिया, बेल्जियम, सायप्रस, एस्टोनिया, फिनलंड, फ्रान्स, जर्मनी, ग्रीस, आयर्लंड, इटली, लात्व्हिया, लिथुएनिया, लक्झेंबर्ग, माल्टा, नेदरलँड्स, पोर्तुगाल, स्लोव्हाकिया, स्लोव्हेनिया व स्पेन ह्या देशांनी आजपर्यंत युरोचा स्वीकार व वापर सुरू केला आहे. सध्या सुमारे ३३.४ कोटी युरोपीय रहिवासी युरोचा वापर करतात. तसेच युरोपाबाहेर अनेक देशांची राष्ट्रीय चलने युरोसोबत संलग्न केली गेली आहेत.
अमेरिकन डॉलर खालोखाल परकीय गंगाजळीसाठी वापरले जाणारे युरो हे जगातील दुसरे मोठे चलन आहे. या चलनासाठी € हे चिन्ह सामान्यतः प्रचलित आहे. तसेच, आय.एस.ओ. ४२१७ प्रणालीनुसार युरोचे चिन्ह EUR असे आहे. Wikipedia