मुख्यपृष्ठT-C • NYSE
add
एटीअँडटी
याआधी बंद झाले
$१९.५०
आजची रेंज
$१९.४२ - $१९.५४
वर्षाची रेंज
$१८.२० - $२१.७१
बाजारातील भांडवल
२.०६ खर्व USD
सरासरी प्रमाण
१.०६ लाख
P/E गुणोत्तर
-
लाभांश उत्पन्न
-
बातमीमध्ये
बद्दल
एटी&टी इंक. ही एक अमेरिकन बहुराष्ट्रीय दूरसंचार कंपनी आहे. कंपनीचे मुख्यालय डाउनटाउन डॅलस, टेक्सास येथे असून कमाईच्या बाबतीत ही जगातील सर्वात मोठी दूरसंचार कंपनी आहे. तसेच अमेरिकेमधील मोबाइल टेलिफोन सेवा देणारी ही तिसरी सर्वात मोठी कंपनी आहे. २०२२ पर्यंत $१६८.८ अब्ज कमाईसह ही कंपनी सर्वात मोठ्या अमेरिकन कॉर्पोरेशनच्या फॉर्च्यून ५०० रँकिंगमध्ये १३ व्या क्रमांकावर होती.
२० व्या शतकामध्ये बराच काळ अमेरिकेध्ये फोन सेवेवर AT&T ची मक्तेदारी होती. १८७८ मध्ये सेंट लुईस येथे स्थापन झालेल्या अमेरिकन डिस्ट्रिक्ट टेलिग्राफ कंपनीच्या रूपात कंपनीने आपला इतिहास सुरू केला. अर्कान्सास, कॅन्सस, ओक्लाहोमा आणि टेक्सासमध्ये सेवांचा विस्तार केल्यानंतर, विलीनीकरणाच्या मालिकेद्वारे, ती १९२० मध्ये साउथवेस्टर्न बेल टेलिफोन कंपनी बनली, जी तेव्हा अमेरिकन टेलिफोन आणि टेलिग्राफ कंपनीची उपकंपनी होती; ही कंपनी १८७७ मध्ये अलेक्झांडर ग्रॅहम बेल यांनी स्थापन केलेल्या मूळ बेल टेलिफोन कंपनीची उत्तराधिकारी होती.
अमेरिकन बेल टेलिफोन कंपनीने १८८५ मध्ये अमेरिकन टेलिफोन आणि टेलिग्राफ कंपनी उपकंपनी स्थापन केली. १८९९ मध्ये अमेरिकन बेल टेलिफोन कंपनीने आपली मालमत्ता तिच्या उपकंपनीला विकल्यानंतर AT&T ही मूळ कंपनी बनली. १९९४ मध्ये कंपनीचे AT&T Corp. म्हणून पुनर्ब्रँडिंग करण्यात आले. १९८२ युनायटेड स्टेट्स विरुद्ध. Wikipedia
स्थापना केल्याची तारीख
५ ऑक्टो, १९८३
मुख्यालय
वेबसाइट
कर्मचारी
१,३९,९७०