मुख्यपृष्ठTRY / CHF • चलन
add
TRY / CHF
याआधी बंद झाले
०.०२१
बाजारपेठेच्या बातम्या
तुर्की लिरा बद्दल
नवा तुर्की लिरा हे तुर्कस्तानचे अधिकृत चलन आहे. शंभर कुरुसचा एक लिरा होतो. या चलनाच्या सगळ्या नोटा तसेच नाण्यांवर मुस्तफा कमाल अतातुर्कचे चित्र असते. १९३७-४२मध्ये छापलेल्या काही नोटा याला अपवाद आहेत. यांवर इस्मत इनोनूचे चित्र होते. Wikipediaस्विस फ्रँक बद्दल
स्विस फ्रँक हे स्वित्झर्लंडचे अधिकृत चलन आहे. Wikipedia